www.navarashtra.com

Published August 26, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

60 व्या वर्षी दिसाल तरूण, पुरूषांसाठी स्टॅमिना देणारे फळ

शरीरासाठी ड्रायफ्रूट्स अत्यंत फायदेशीर असतात. अनेक आजारांपासून वाचवतात

ड्रायफ्रूट्स

ड्रायफ्रूट्समध्ये अनेक पोषक तत्व असून आजारांपासून दोन हात लांब राहण्यासाठी फायदा होतो

फायदे

.

पुरूषांसाठी वरदान असणाऱ्या अशा एका ड्रायफ्रूटबाबत आपण जाणून घेऊया

वरदान

पुरूषांचा स्टॅमिना राखण्यासाठी पोषक तत्वाचे अंजीर खूपच फायदेशीर मानले जाते

अंजीर

अंजीरमध्ये जास्त प्रमाणात जिंक असल्यामुळे पुरूषांचे टेस्टोस्टेरॉन वाढतात

टेस्टोस्टेरॉन

अंजीरामध्ये मॅग्नेशियम, कॉपर, लोह, विटामिन्स असून शरीराला फायदा मिळतो

तत्व

रोज सकाळी दुधासह अंजीर भिजवून खाल्ल्याने स्टॅमिना आणि इम्युनिटी वाढते

दूध

डॉक्टरांच्या सल्ल्याने अंजीर प्रमाणात खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

दुधात मिक्स करा ‘हे; पदार्थ, वाढेल स्टॅमिना