घरात लावलेले painting घराच्या सुंदरतेप्रमाणेच घराची सकारात्मकताही वाढवतात
Picture Credit: Pinterest
योग्य दिशेला painting लावल्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो
कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दलचे प्रेम वाढण्यास मदत होते
धन आणि सौभाग्यचं प्रतीक मानतात माशाचं painting
घरात होणारी भांडणं कमी होतात, फिश painting मुळे
माशाचं painting उत्तर-पूर्वेला लावावे, म्हणजेच ईशान्येकडे
उत्तर दिशेलाही माशाचं painting लावणं शुभ मानलं जातं