अळशी-तीळाची चटणी आरोग्यासाठी फायदेशीर ठरते, 7 फायदे जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
कॅल्शिअम, मॅग्नेशिअम जास्त प्रमाणात असते, हाडं स्ट्राँग होतात
अळशी-तीळामध्ये ओमेगा 3, फायबर मुबलक असते, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते
फायबर असल्याने बद्धकोष्ठता, अपचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो
फायबर, हेल्दी फॅट्समुळे अळशी-तीळाची चटणी भूक नियंत्रणात ठेवते
अँटी-ऑक्सिडंट्स असल्याने इम्युनिटी वाढण्यास उपयुक्त ठरते
व्हिटामिन ई असल्याने स्किन चांगली होते, केस स्ट्राँग होतात
ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत करते, डायबिटीजसाठी फायदेशीर