शरीर निरोगी राहण्यासाठी हेल्दी लाइफस्टाइल असणं गरदेचं आहे
Picture Credit: Pinterest
कोरियन व्यक्तींच्या फिटनेसचं सीक्रेट जाणून घ्या
एकाचवेळी पूर्ण जेवू नये, दिवसभरात 4 ते 5 वेळा खावे
रोज 30 मिनिटे वॉकिंग करावे, हाडं स्ट्राँग होतात, लिफ्टऐवजी जिन्याचा वापर
वेळेवर झोपावे त्यामुळे शरीर फिट राहते, आरोग्याला फायदा होतो
दिवसभरातील अर्धा तास तरी निसर्गाच्या सान्निध्यात घालवावा
तळलेले, फ्राइड फूड खाणं टाळावं, त्याऐवजी उकडलेले खा
दिवसभरात 4 ते 5 लीटर पाणी प्यावे, त्यामुळे शरीर हायड्रेट राहते