गाजराचा हलवा आरोग्यासाठीही गोड! फक्त ही चूक टाळा 

Lifestyle

26 December 2025

Author:  मयुर नवले

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गुलाबी थंडी पाहायला मिळत आहे.

हिवाळा

Image Source: Pinterest 

या मोसमात अनेकांच्या घरी गाजराचा हलवा बनवला जातो.

गाजराचा हलवा

गाजराचा हलवा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

आरोग्यदायी फायदे 

गाजरामध्ये बीटा-कॅरोटीन असते, जे शरीरातील व्हिटॅमिन ए मध्ये बदलते आणि दृष्टी सुधारते.

डोळ्यांसाठी उत्तम

गाजरातील फायबर आपली पचनक्रिया सुधारते.

पचनक्रिया सुधारते

गाजर हृदय निरोगी ठेवण्यास देखील मदत करते. 

हृदयासाठी चांगले

गाजराच्या हलव्यात साखरेऐवजी गूळ वापरा किंवा कमी प्रमाणात साखर वापरा. यासोबत जात तूप वापरणे टाळा.

ही गोष्ट लक्षात ठेवा