भारतात खासकरून तरुणांमध्ये रॉयल एनफिल्डच्या बाईकची क्रेझ पाहायला मिळते.
Image Source: Pinterest
क्लासिक 350 ही कंपनीच्या लोकप्रिय बाईकपैकी एक आहे.
Redditch Red हा या बाईकचा सर्वात स्वस्त मॉडेल. आहे.
या मॉडेलची एक्स शोरुम किंमत 1.81 लाख रुपये आहे.
याची ऑन रोड किंमत 2.08 लाख रुपये आहे. जी तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू देखील शकते.
ही बाईक 1 लिटर पेट्रोलमध्ये 35 किमीपर्यंतचे अंतर पार करू शकते.
या बाईकचे इंजिन 4000 rpm वर 27 NM टॉर्क जनरेट करते.