Published August 05, 2024
By Dipali Naphade
त्वचेची काळजी घेण्यासाठी बाजारातील महागडी उत्पादनं वापरण्यापेक्षा तुपाचा वापर करावा
त्वचा चांगली राखण्यासाठी तूप हा उत्तम घरगुती उपाय आहे
.
पावसाळ्यात त्वचा कोरडी होते अशा वेळी चेहऱ्याला तूप लावल्यास मॉईस्चराईजरसारखा वापर होतो
चेहऱ्यावर तूप लावल्यास, त्वचेवर उजळपणा येतो आणि पिगमेंटेशनही कमी होते
तुपात ओमेगा ३ फॅटी अॅसिड असून चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात
तुपाने चेहऱ्यावर मसाज केल्याने चेहऱ्याची चमक वाढून नैसर्गिक सुंदरता वाढते
तूप मधाचा फेसपॅक लावल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतात
कोणताही पदार्थ चेहऱ्याला लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करून घ्या