www.navarashtra.com

Published  August 5, 2024

By  Shilpa Apte

शरीराच्या वाढीसाठी व्हिटामिन डी हा अविभाज्य घटक आहे. 

चिया सीड्समध्ये व्हिटामिन-डी आणि हेल्दी फॅट्स असतात. त्यामुळे हार्ट हेल्दी राहते. 

चिया सीड्स

हाडं मजबूत करण्यासाठी सूर्यफुलाच्या बिया हा एक उत्तम पर्याय आहे. 

सूर्यफुलाच्या बिया

.

मेथी दाण्यात फायबर,व्हिटामिन डी असल्याने शुगर नियंत्रणात राहते. कोलेस्ट्रॉल कमी होते. 

मेथी दाणा

तिळातील व्हिटामिन-डी हाडं मजबूत करण्यासाठी मदत करतात. 

तीळ

डाएटमध्ये दूध,दही,मशरूम,पनीर,संत्र समाविष्ट करा, व्हिटामिन-डीचा खजिना

व्हिटामिन डी

हाडांसाठी, मेंदूसाठी, आणि इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी व्हिटामिन डी उपयोगी पडते. 

फायदे

व्हिटामिन-डीयुक्त या सीड्स खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

सीड्स

प्रेग्नंसीमध्ये पपई खावी की नाही? काय आहे त्यामागचं काऱण?