Published Jan 01, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
आल्यामध्ये जिंजरोल नावाचा पोषक घटक आहे, ज्यामुळे इम्युनिटी वाढते
लसणात अँटी-बायोटिक गुण असतात, त्यामुळे पचन सुधारते, सर्दी-खोकला कमी होतो
अँटी-बॅक्टेरियला स्त्रोत आहे हळदीमध्ये, लिव्हर साफ करण्यासाठी रामबाण उपाय
आलं-लसणाच्या चहात चिमूटभर हळद घातल्याने आरोग्याला फायदेच होतात
सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो
हा चहा इम्युनिटी बूस्टर म्हणून काम करतो
.
स्नायूंमधील दुखावा कमी होतो या चहामुळे, रोज आलं-लसणाचा चहा प्यावा
.
डायबिटीज नियंत्रणात राहण्यासाठी तर आलं-लसणाचा चहा एकदम बेस्ट, एक्सपर्टही सल्ला देतात
.