www.navarashtra.com

Published Jan 01,  2025

By  Shilpa Apte

या टिप्स फॉलो करा new year resolution पूर्ण करण्यासाठी

Pic Credit -   iStock

new year resolution नेहमीच केली जातात, मात्र ती पूर्ण होत नाहीत

resolution

new year resolutions पूर्ण करण्यासाठी छोट्या छोट्या टिप्स फॉलो करा

फॉलो टिप्स

विश्वास ठेवा, छोटे छोटे goals सेट करा, सकारात्मक विचार करा, तर goals पूर्ण कराल

सकारात्मक राहा

छोटे छोटे goals सेट करा, त्यामुळे ध्येय गाठणं सोप जाइल, स्वत:वर दबाव आणू नका

छोटे छोटे goals 

ध्येय गाठण्यासाठी नीट प्लान करा, कसे करावे, कधी करावे याचे नीट नियोजन करा

प्लान करा

कुटुंबातील इतरांना किंवा मित्रांना ध्येयाबद्दल सांगावे, ते आवश्यक आहे. 

ध्येय

.

छोटे goals पूर्ण केल्यानंतर स्वत:ला गिफ्ट द्या, त्यामुळे फायनल goal achieve होईल

गिफ्ट द्या

.

न्यूझिलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत