आरोग्यम् धनसंपदा असं आयुर्वेदात सांगितलं आहे.
Img Source: Pintrest
असं म्हणतात लवकर निजे लवकर उठे त्यास आरोग्य संपदा लाभे.
रात्री लवकर झोपल्याने शरीराला योग्य आराम मिळतो.
लवकर झोपल्यामुळे झोपेची गुणवत्ता उत्तम राहते.
रात्री 10 च्या आत झोपल्याने दुसऱ्या दिवशी जास्त ऊर्जा मिळते.
रात्री 10 च्या आत झोपणं ही वेळ उत्तम असल्याने हार्मोन्स संतुलित राहतात.
अनेकजण रात्री उशीरापर्यंत जागे राहतात आणि दिवसभर आळस देतात.
रात्री 10 च्या आधी झोपल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.
रात्री 10 च्या आधी झोपल्याने वजन नियंत्रित राहते.