बऱ्याचदा बाहेरील प्रदुषण किंवा चुकीच्या सवयींमुळे केसांचं नुकसान होतं.
Picture Credit: Pinterest
महिला असो किंवा पुरुष अनेकदा केस रुक्ष होतात.
यावर योग्य उपाय म्हणजे दर महिन्याला हेअर स्पा करणं.
दर महिन्याला हेअर स्पा केल्याने केसांना योग्यरित्या पोषण मिळतं.
प्रदुषणामुळे खराब झालेल्या केसांना नैसर्गिक चमक येते.
हेअर स्पा रक्ताभिसरण सुरळीत होतं.
हेअर स्पा उपचारांमुळे कोंड्याची समस्या कमी होण्यास मदत होते.
नियमित स्पा केल्याने केसांच्या वाढीला पोषण मिळतं.