आवळा की लिंबू जास्त विटामिन सी असण्याचे फायदे 

Business

09 February 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

या विटामीनमुळे आपली त्वचा तरुण आणि चमकदार ठेवते. रोगप्रतिकारशक्ची चांगली राहते आणि उर्जेसाठी देखील हे फायदेशीर आहे.

विटामीन सी महत्त्व

Picture Credit: Pinterest

विटामीन सीच्या कमतरतेमुळे हिरड्यांमधून रक्त येणे आणि दात सैल होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. 

विटामीन सी ची कमतरता 

Picture Credit: Pinterest

विटामीन सी साठी लिंबूवर्गीय फळे खाण्याची शिफारस केली जाते. पण सर्वांत जास्त लोक आवळा आणि लिंबूला प्राधान्य देतात. यामध्ये कशात जास्त विटामीन असते ते जाणून घ्या

आवळा आणि लिंबू

Picture Credit: Pinterest

वेगवेगळ्या प्रकारच्या १०० ग्रॅम ताज्या आवळ्यामध्ये १९३-७२० मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते.

आवळामधील विटामीन सी

Picture Credit: Pinterest

लिंबूमध्ये मोठ्या प्रमाणात विटामीन सीचे प्रमाण असते. विटामीन सी साठी दोन्ही पदार्थ उत्तम मानले जातात.

लिंबूमधील विटामीन सी

Picture Credit: Pinterest

आवळ्याचा समावेश तुम्ही आहारामध्ये विविध प्रकारे करू शकता. आयुर्वेदानुसार, रस, लोणचे किंवा जामपेक्षा ते कच्चे चावून खाणे जास्त फायदेशीर आहे.

आवळा खाण्याचे फायदे

Picture Credit: Pinterest

विटामीन सी साठी तुम्ही मोरिंगा खाऊ शकता. याव्यक्तिरिक्त स्ट्रॉबेरी, संत्र यांसारख्या गोष्टीमध्ये देखील विटामीन सी असते.

यामध्ये असते विटामीन सी 

Picture Credit: Pinterest