बाहेरसारखी चव घरातच! स्वादिष्ट व्हेज कटलेट घरी कसे बनवायचे?

Life style

10 february 2026

Author:  नुपूर भगत

बटाटे, गाजर, फरसबी आणि वाटाणे नीट उकडून घ्या व थंड झाल्यावर मॅश करा.

भाज्या उकडणे

Picture Credit: Pinterest

मॅश केलेल्या भाज्यांत बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट व कोथिंबीर घाला.

मिश्रण तयार करणे

Picture Credit: Pinterest

त्यात मीठ, लाल तिखट, गरम मसाला घालून मिश्रण चांगले एकजीव करा.

मसाले घालणे

Picture Credit: Pinterest

या मिश्रणाचे छोटे गोल किंवा चपटे कटलेट तयार करा.

कटलेट आकार देणे

Picture Credit: Pinterest

मैदा आणि पाण्याचे पातळ मिश्रण करा. कटलेट आधी मैद्याच्या मिश्रणात, नंतर ब्रेडक्रम्समध्ये घोळवा.

कोटिंग तयार करणे

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून कटलेट मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा.

तळणे

Picture Credit: Pinterest

गरमागरम व्हेज कटलेट हिरव्या चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करणे

Picture Credit: Pinterest