www.navarashtra.com

Published Feb 26,  2025

By  Shilpa Apte

सात्विक अन्न खाल्ल्याने काय होते?

Pic Credit -  Pinterest

कमी तेल आणि मसाले असलेले सात्विक अन्न शरीर आणि मन हलके ठेवते, मानसिक संतुलन सुधारते

फायदे

कमी कॅलरी आणि उच्च फायबर असलेले सात्विक अन्न वजन कमी करण्यास मदत करते

लठ्ठपणा

ताज्या भाज्या वापरतात, त्यामुळे बद्धकोष्ठता, एसिडीटी, पोटाच्या समस्या दूर होतात

पचनतंत्र

अँटी-ऑक्सिडंट्स, फायबर शरीराला डिटॉक्सिफाय होण्यास मदत करतात

टॉक्सिन्स

मसालेदार, तळलेले नसल्यामुळे हाय ब्लड प्रेशर, हार्टच्या आजारांचा धोका कमी होतो

आजारांपासून संरक्षण

सकारात्मक ऊर्जा मिळते, मानसिक आरोग्य चांगले राहते

मानसिक विकास

व्हिटामिन्स, मिनरल्स स्किनला पोषण देते, स्किन ग्लो आणि हेल्दी होते, पिंपल्स समस्या दूर होतात

हेल्दी स्किन

शरीराला ऊर्जा मिळते, थकवा जाणवत नाही, काम करण्याची क्षमता वाढते

थकवा दूर होतो

शुक्र मीन राशीत होणार वक्री, या राशींना होणार फायदा