Published Feb 25, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
शुक्र वक्री झाल्याने लाभ होणार आहे. कुटुंबातील रुसवेफुगवे दूर होतील, संपत्ती खरेदी करण्याचा योग
तुमचं थांबलेलं काम पूर्ण होऊ शकते, जोडीदारासोबतचे वादविवादही दूर होतील
कन्या राशीच्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक लाभ
वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांच्या कामात यश मिळेल आणि प्रलंबित कामेही लवकर पूर्ण होतील
प्रवासाचे योग आहेत मकर राशीसाठी, उत्पन्नाच्या नव्या संधी, आरोग्य सुधारेल
ही माहिती अभ्यासानुसार देण्यात आली आहे. सर्व माहिती ही वाचनासाठी असून ती तंतोतंत लागू होईल असं नाही