हेल्दी राहण्यासाठी सीड्स महत्त्वाची भूमिका बजावतात
Picture Credit: Pinterest
व्हिटामिन ई, सल्फर, लोह, झिंक, अँटी-ऑक्सिडंट्स, सोडियम पोषक घटक आढळतात
शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढतात भांग सीड्स
व्हिटामिन ईमुळे स्किन हेल्दी राहते, त्यामुळे भांग बिया खाणं उत्तम
हाडांसाठी रामबाण औषध आहे भांगेच्या बिया, कॅल्शिअम मुबलक प्रमाणात
वेट लॉससाठी भांग Seeds उत्तम मानल्या जातात, मेटाबॉलिझम बूस्ट होतो
योग्य प्रमाणात भांग सीड्स खाव्यात, जास्त खाल्ल्यास तब्बेत बिघडण्याची शक्यता