www.navarashtra.com

Published Nov 16,,  2024

By  Shilpa Apte

टाचांच्या भेगांवर हे घरगुती उपाय करा

Pic Credit -   iStock

टाचांच्या भेगा पडण्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी 4 चमचे गाईच्या तुपात 1 चमचा चंदन मिसळून पायाला लावा

गायीचं तूप

कडुनिंबाची पानं बारीक वाटा, हळद घाला, रात्री झोपण्यापूर्वी ही पेस्ट टाचांना लावा

कडुनिंब वापरा

कोमट पाण्यात एलोवेरा जेल, रॉक मीठ, लिंबाचा रस, टी टी ऑइलचे 1-2 थेंब घाला, पायाला 10-15 लावा, स्क्रब करा

लिंबाचा वापर

कोमट दुधात 1 कप मध मिसळा, या मिश्रणात 10 मिनिटे पाय बुडवून ठेवा. त्यानंतर त्याला मॉइश्चरायझर लावा

दूध

तांदळाच्या पिठात, कडुनिंबाचं तेल,1 चमचा लिंबाचा रस मिक्स करून टाचांच्या भेगांना लावा.

तांदळाचं पीठ

मोहरीचं तेल गरम करा, त्यात वॅक्स घाल, थंड झाल्यावर कापूर टाका, हे टाचांवर रोज लावावे

मोहरीचं तेल

.

जास्त प्रमाणात त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या

उपाय

.

HS-CRP म्हणजे काय? टेस्टमुळे या आजारांचं होतं निदान