ITR फाइल करा, फायदे मिळवा

Business

03 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

इनकम टॅक्स रिटर्न म्हणजेच ITR फाइल करण्याची शेवटची तारीख आहे 15 सप्टेंबर

शेवटची तारीख

Picture Credit: Pinterest

रिटर्न फाइल केल्याने टॅक्सच्या नियमांचं पालन होते, दंड लागत नाही

नियमांचं पालन

आयटीआर फाइल केल्याशिवाय रिफंड मिळत नाही

रिफंड 

बँक, किंवा वित्तीय संस्था कर्ज देण्यापूर्वी 3-5 वर्षांचा ITR मागतात. 

लोन

नियमितपणे रिटर्न फाइल केल्यास बिझनेस, किंवा गुंतवणूकीबद्दल विश्वसनीयता वाढते

विश्वास

परदेशी जाण्याआधी ITR ची कॉपी मागतात, इनकमचे प्रमाणत्र असते ते

वीजा

नियमितपणे ITR भरणे म्हणजे व्यवहारामध्ये पारदर्शकता ठेवणे

पारदर्शकता

वेळेवर ITR फाइल न केल्यास तुम्हाला दंडही लागू शकतो

दंड