ही मुद्रा नियमितपणे केल्याने जास्तीचे पाणी बाहेर पडते, सूज आणि जडपणा कमी होतो
Picture Credit: Pinterest
या मुद्रेमुळे थायरॉइडची समस्या कमी होण्यास मदत होते, मेटाबॉलिझम नीट होण्यास मदत
तापमान नियंत्रित करते, रॅशेस, घाम आणि स्किनवर खाजेची समस्या कमी होते
एकसारखी लघवी होत असल्यास, तहान लागत असल्यास जल शामक मुद्रा करावी
सांधेदुखी, थकवा, आळस असल्यास जल शामक मुद्रा कमी कऱण्यास मदत करते.
स्किनची समस्या दूर होते, पिंपल्स, डलनेस आणि ऑयलि स्किन जल तत्त्व नियंत्रित करते
इम्युनिटी वाढवण्यासाठी जल शामक मुद्रा फायदेशीर ठरते,