Published Feb 16, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
जिऱ्याचं पाणी रिकाम्या पोटी प्यायल्याने आरोग्यावर चांगला परिणाम होतो
ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यासाठी जिऱ्याचं पाणी रिकाम्या पोटी प्यावं
वाढणारं वजन कमी करण्यासाठी रोज जिऱ्याचं पाणी प्यावे
सर्दी-खोकला या समस्यांपासून संरक्षण होण्यासाठी रिकाम्या पोटी प्या जिऱ्याचं पाणी
शरीर जिटॉक्स करण्यासाठी जिऱ्याचं पाणी उत्तम पर्याय असू शकतो
बॅड कोलेस्ट्रॉल शरीरातून बाहेर पडण्यासाठी जिऱ्याचं पाणी रिकाम्या पोटी प्या