घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.
Picture Credit: pinterest
वास्तूनुसार, लाल हत्तीला यश आणि प्रसिद्धीचे प्रतीक मानले जाते. तुम्ही ते घराच्या दक्षिण कोपऱ्यात ठेवू शकता.
पांढऱ्या हत्तीला वास्तुनुसार मुख्यप्रवेशद्वाराजवळ ठेवावा असे म्हटले जाते. हे तुम्ही उत्तर आणि पश्चिम दिशेला देखील ठेवू शकतात.
वास्तुशास्त्रानुसार हत्तीची उलटी सोंड खूप शुभ मानली जाते. हे दीर्घायुष्य आणि प्रजनन क्षमतेचे प्रतीक मानले जाते.
घरात हत्तींची जोडी ठेवल्याने प्रेम वाढते. त्यामुळे नात्यात गोडवा येतो. तुम्ही ते तुमच्या घराच्या बेडरूममध्ये ठेवू शकता.
वास्तुशास्त्रानुसार चांदीचा हत्तीला नशीब, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. ते घराच्या उत्तर दिशेला ठेवा.
असे म्हटले जाते की, जिथे पितळेचा हत्ती ठेवला जातो तिथे सुसंवाद आणि सकारात्मकता वाढते.