ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात
Picture Credit: Pinterest
हे व्रत एकादशीच्या व्रतांपैकी सगळ्यात कठीण मानले जाते, पूर्ण केल्यास फलप्राप्ती
6 जूनला निर्जला एकादशी आहे, विशेष उपाय केल्यास समस्यांपासून आराम
या एकादशीला विष्णूसमोर तुपाचा दिवा लावावा असं म्हटलं जातं
विष्णूसमोर तुपाचा दिवा लावल्याने देवाचा आशीर्वाद मिळतो
तुळशीजवळ तिळाचा दिवा लावावा, सकारात्मक ऊर्जा संचारते
प्रवेशद्वाराजवळ दिवा लावणं अत्यंत शुभ मानलं जातं
मुख्य दाराजवळ दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते, सकारात्मकता वाढते