Published Oct 30,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
रात्री झोपण्यापूर्वी उशीखाली तुळशीची पानं ठेवावी, त्याचे फायदे मिळतील
धार्मिक मान्यतांनुसार उशीखाली तुळशीचे पान ठेवल्याने ग्रह शांत होतात, अशुभ गोष्टी दूर होतात
उशीखाली तुळशीचं पान ठेवून झोपल्याने हळुहळु संपत्ती वाढण्यास मदत होते
धार्मिक मान्यतेनुसार, तुळस उशीखाली ठेवल्याने घरात सुख-समृद्धी येते
तुळस उशीखाली ठेवल्याने वाईट स्वप्नेही दूर होतात, चांगली स्वप्ने पडतात
वास्तू शास्त्राचे हे नियम पाळल्याने घरात सुख-शांती नांदते
.
तुळशीचं पान रात्री झोपताना उशीखाली ठेवल्याने असे अनेक फायदे मिळतात
.