Published Oct 30,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
बदामाची ही चटणी मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे
बदामाची सालं फेकून देण्याऐवजी ती खूप फायदेशीर असतात
बदामाच्या सालांची स्वादिष्ट चटणी घरी खूप सहजरित्या बनवता येते
ही चटणी करण्यासाठी तूप, 1 कप बदाम आणि शेंगदाणे घ्या
यानंतर 1 कप उडीद डाळीसोबत हे सगळं भाजून घ्या
हे सर्व थंड झाल्यानंतर हिरव्या मिरचा, आलं, लसूण आणि लिंबू मिक्स करा
.
त्यानंतर कढीपत्ता, तूप आणि मोहरी घाला आणि चटणी खाण्यासाठी तयार
.