कृष्ण कमळाचा चहा प्यायल्याने निद्रानाशाची समस्या दूर होते, मन शांत राहते
Picture Credit: Pinterest
हार्मोन्स संतुलित राहण्यासाठी, मूड चांगला राहण्यासाठी कृष्ण कमळ लाभदायक आहे
हाय ब्लड प्रेशर, डोकंदुखीपासून आरामासाठी कृष्ण कमळ उपयोगी पडते
फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कृष्ण कमळाचा उपयोग होतो
मानसिक आजारांवर उपाय, मेंदू संतुलित राहण्यासाठी, एकाग्रता वाढते कृष्ण कमळाने
ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते
1 टी-स्पून वाळलेल्या फुलांना 1 कप पाण्यात उकळावे, गाळून घ्यावे
दिवसभरात 2 ते 3 वेळा, झोपण्याआधी हा चहा प्यायल्याने जास्त फायदे होतात
प्रेग्नंट आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी हा चहा पिवू नये