www.navarashtra.com

Published Feb 03,  2025

By  Shilpa Apte

हसण्यामुळे पळतील हे 5 आजार, जाणून घ्या

Pic Credit -  iStock

उत्तम आरोग्यासाठी हसणं चांगलं असल्याचं म्हटलं जातं

हसणं

हसण्याने तणाव कमी होतो, मानसिक शांती मिळते, शरीरारा आराम मिळतो

तणाव कमी होतो

हेल्दी हार्टसाठीही हसणं योग्य व्यायाम, ब्लड सर्कुलेशन वाढते, मसल्सना आराम मिळतो

हेल्दी हार्ट

अँटी-बॉडीज शरीरात तयार होतात, त्यामुळे इम्युनिटी बूस्ट होते, संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण

इम्युनिटी बूस्टर

पचनतंत्र सुधारते, गॅस, बद्धकोष्ठता आणि पचनाच्या समस्या दूर होण्यास मदत मिळते

पचन

शरीरातील कोणत्याही भागातील दुखवा कमी होतो, आराम मिळतो

दुखवा कमी होतो

झोप सुधारते, तणाव कमी होतो, त्यामुळे हसण्याचा व्यायाम रोज करा

झोप सुधारते

मेंदूमध्ये ब्लड सर्कुलेशन नीट होते, त्यामुळे स्मरणशक्ती आणि मानसिक कार्यक्षमता सुधारते

स्मरणशक्ती सुधारते

केसांना तेल लावण्याची योग्य वेळ कोणती?