Published Feb 02, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
शाम्पू करायच्या 2 ते 3 तास आधी केसांना तेल लावा, शाम्पू केल्यानंतर केसांना तेल लावू नका
ऋतूप्रमाणे तेलाची निवड करा, थंडी असल्यास तेल कोमट करून लावल्यास जास्त फायदेशीर
तेल कोमट करून लावल्यास स्काल्पला चांगले पोषण मिळते
बोटांनी स्काल्पला हलक्या हाताने मसाज करा, जास्त दाब देऊ न देता मसाज करा
केसांचा मधोमध भांग पाडून 2 भाग करा, त्यामुळे तेल लावणं सोप होतं, आणि टाळूपर्यंत ते पोहोचतं
तेल लावल्यानंतर गरम टॉवेलने केस बांधून ठेवा, त्यामुळे स्काल्पची छिद्र ओपन होतात
केसांना तेल लावल्यानंतर सुमारे 2 ते 3 तासांनी केस धुवावे, किंवा सकाळी शाम्पू करावा