लेमनग्रास चहा आरोग्यासाठी हेल्दी मानला जातो
Picture Credit: Pinterest
व्हिटामिन ए, सी, बी, कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, प्रोटीन असते
लेमनग्रास चहा प्यायल्याने हाडं स्ट्राँग होतात, कॅल्शिअम असते
मान्सूनमध्ये इम्युनिटी वीक होते, त्यामुळे लेमनग्रास चहा प्यावा
डोळे हेल्दी राहण्यासाठी लेमनग्रास चहा प्यावा, व्हिटामिन ए असते
पोटॅशिअम हेल्दी हार्टसाठी उपयुक्त ठरते, लेमनग्रास चहा प्यावा
मात्र, लेमनग्रास चहा पिताना योग्य प्रमाणात प्यावा, जास्त प्यायल्यास तब्बेत बिघडू शकते