ही एक हस्तमुद्रा आहे, मानसिक शांती आणि शांतता मिळते या मुद्रेमुळे
Picture Credit: iStock
मन शांत करणे, व्यसनासारख्या सवयी काढून टाकण्यास मदत करते, सकारात्मकता येते
मेंदूची ताकद वाढते, स्मरणशक्ती वाढते, विचार करण्याची क्षमता सुधारते
तणाव, चिंता, राग या मानसिक समस्यांपासून आराम मिळतो कालेश्वर मुद्रा केल्यास
योग तज्ज्ञांच्या मते, शरीरातील ऊर्जा केंद्रांना सक्रीय करण्याचे काम ही मुद्रा करते
स्मोकिंग किंवा अल्कोहेलचं व्यसन असल्यास कालेश्वर मुद्रा उपाय म्हणून काम करते
दिवसभरात कधीही करू शकता, सकाळी शांत वातावरणात केल्यास जास्त फायदेशीर