टॉक्सिन्स बाहेर पडण्यासाठी लिंग मुद्रा करणं फायदेशीर

Written By: Shilpa Apte

Source:  Pinterest

ही मुद्रा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते, किरकोळ आजारांचा परिणाम होत नाही

फायदे

लिंग मुद्रा रोज केल्याने शरीरातील ऊर्जेची पातळी चांगली राहते, थकवा कमी होतो, दिवसभर सक्रीय राहता

एनर्जी

लिंग मुद्रा पचनसंस्था मजबूत राहण्यासाठी उपयुक्त ठरते, गॅस, बद्धकोष्ठता, अपचनापासून आराम, पोटासाठी फायदेशीर

पचनसंस्था

एकसारखा सर्दी-खोकला होत असल्यास लिंग मुद्रा खूप उत्तम ठरते, थंडीपासून संरक्षण होते

सर्दी-खोकला

लिंग मुद्रा प्राणायामामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, नियमितपणे केल्यास श्वासोच्छवासाच्या समस्या कमी होतात

फुफ्फुसांची कार्यक्षमता

लिंग मुद्रेमुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यासाठी मदत, स्किन स्वच्छ आणि तजेलदार होते

टॉक्सिन्स

लिंग मुद्रेमुळे मनात सकारात्मक ऊर्जा वाढते, मन प्रसन्न होते, मानसिक तणावही कमी होतो

तणाव

लिंग मुंद्रा केल्याने पुरुषांच्या आरोग्यात सुधारणा होते, स्टॅमिन वाढवण्यास मदत मिळते

स्टॅमिना वाढतो