Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
उन्हाळ्यात 2 ते 3 वेळा आठवड्यातून केस धुवावे, टाळू स्वच्छ राहते, केसही निरोगी राहतात
रोज शाम्पू केल्याने केसांचे नुकसान होते, स्काल्पचे ऑइल संपेल, केस ड्राय आणि खराब होऊ शकतात
ज्यांचा स्काल्प ऑयली असल्यास आठवड्यातून 3 ते 4 वेळा माइल्ड शाम्पने हेअर वॉश करावा
केस ड्राय असल्यास, स्काल्प ड्राय असल्यास आठवड्यातून दोनापेक्षा जास्त हेअर वॉश करू नये
वर्कआउट करत असल्यास घाम जास्त येतो, अशावेळी केसांवरून फक्त पाण्याने वॉश करावे. 2 ते 3 वेळा शाम्पू करा
उन्हाळ्यात माइल्ड, सल्फेट फ्री शाम्पू वापरावा, त्यामुळे केस डॅमेज होत नाहीत, साफ-स्वच्छ होतात
कोणताही शाम्पू वापरताना त्याची पॅच टेस्ट केल्याशिवाय वापरू नये