Published Feb 27, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
मखाणा आणि खसखसमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो
मखाणा-खसखस लाडूमुळे हाडं मजबूत होतात. कॅल्शिअम, झिंक आणि कॉपर असते
ओमेगा-6 फॅटी एसिड कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतात. हार्टच्या रोगांचा धोका कमी होतो
वजन नियंत्रणात राहण्यासाठी मखाणा-खसखस लाडू उत्तम, कॅलरी कमी असते
रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधासोबत लाडू खा, निद्रानाशाची समस्या, तणावापासून मुक्ती मिळते
हे लाडू साखर, किंवा गुळापासून बनवले जातात. डायबिटीजच्या रुग्णांसाठी उत्तम पर्याय
मखाणा-खसखस लाडवामध्ये अँटी-ऑक्सिडंट असतात, डिटॉक्स होण्यास मदत होते
तूप गरम करून मखाणे तळून घ्या, त्यात खसखस, खोबर, भोपळा आणि सूर्यफुलाच्या बिया घाला
सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या, तूपाच्या हाताने लाडू बनवा, डब्यात भरून ठेवा