आंब्याच्या पानांच्या चहाचे फायदे

Health

20 October 2025

Author:  शिल्पा आपटे

आंबा आवडत नाही असे फार कमी जण असतील, पोषक घटक असतात

आंबा

Picture Credit: Pinterest

व्हिटामिन सी, ए, बी, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम असे पोषक घटक आढळतात

पोषक घटक

Picture Credit: Pinterest

हार्ट हेल्दी राहण्यासाठी आंब्याच्या पानांचा चहा फायदेशीर ठरतो

हेल्दी हार्ट

Picture Credit: Pinterest

हाडांची समस्या असल्यास स्ट्राँग हाडांसाठी आंब्याच्या पानांचा चहा प्यावा

स्ट्राँग हाडं

Picture Credit: Pinterest

डोळे हेल्दी राहण्यासाठी आंब्याच्या पानांचा चहा पिणं फायदेशीर

हेल्दी डोळे

Picture Credit: Pinterest

ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यासाठी,आंब्याच्या पानांचा चहा उत्तम

डायबिटीज

Picture Credit: Google

मात्र, हा चहा योग्य प्रमाणात प्यावा, जास्त प्यायल्यास त्रास होतो

योग्य प्रमाण

Picture Credit: Pinterest