www.navarashtra.com

Published August 20, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -  iStock

चहापाणी आणि कोरफड जेलने मिळेल केसाला चमक

केसगळतीची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही चहाच्या पाण्यात कोरफड जेल मिक्स करावी

कोरफड जेल

चहापाण्यात ताजी कोरफड जेल मिक्स करून केसांना लावल्याने अनेक फायदे मिळतात

फायदा

.

केसांना चमक येण्यासाठी हा उत्कृष्ट घरगुती उपाय आहे

केसांना चमक

नैसर्गिक कंडिशनर म्हणूनही चहाचे पाणी आणि कोरफड जेलचे मिश्रण काम करते

कंडिशनर

चहापाण्यात कोरफड जेल मिक्स करा हे मिश्रण केसांना लावा आणि 1 तास तसंच ठेवा. नंतर केस धुवा

कसे वापरावे

डोक्यातील ब्लड सर्क्युलेशनदेखील यामुळे सुधारण्यास मदत मिळते

ब्लड सर्क्युलेशन

मेहंदीमध्येही चहाचे पाणी मिक्स करून केसांना लावल्यास केस अधिक चमकदार होतात

मेहंदी

चहाच्या पाण्याने सफेद केस काळे होण्यास आणि मजूबत राहण्यास मदत मिळते

काळे केस

केसांना कोणतेही पदार्थ लावण्याआधी पॅच टेस्ट नक्की करून घ्या

टीप

केसगळतीच्या समस्येवर वापरा कोरफडसह ‘हा’ पदार्थ