Published March 12, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
प्रोटीन, फायबर, कॅल्शिअम, झिंक, अँटी-ऑक्सिडंट अशी पोषक तत्त्व आढळतात
वेट लॉससाठी या 4 प्रकारे मशरूम डाएटमध्ये समाविष्ट करावे.
मशरूमची भाजी खावी, फायबरमुळे पोट बराच वेळ भरलेले राहते
ब्रेकफास्टमध्ये ओट्स आणि मशरूम एकत्र खाण्याचा ऑप्शन आहे
मशरूम सूप प्यायल्यानेही शरीराचे वजन कमी होते
हेल्दी आणि टेस्टसाठी मशरूम स्टर फ्राय खाल्लायने वजन कमी होण्यास मदत होते
फायबर जास्त असते, पचनक्रिया चांगली राहते, कोलेस्ट्रॉल कमी होण्यास फायदेशीर
ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी मशरूम उत्तम
कमी कॅलरी आणि न्यूट्रिएंट्स जास्त असल्याने वेट लॉससाठी मदत होते.
फायबरमुळे पचनाच्या समस्या दूर होतात, त्यामुळे डायबिटीजमध्ये उपयुक्त ठरतो