www.navarashtra.com

Published March 12,  2025

By  Shilpa Apte

मावा खाल्ल्याने आरोग्याला होतात हे 5 फायदे

Pic Credit - Pinterest

दुधापासून तयार करण्यात येणारा हा मावा अनेक गोड पदार्थ बनवायला वापरला जातो

मावा

वजन वाढण्यासाठी प्रयत्न करत असलेल्यांना डाएटमध्ये मावाही समाविष्ट करावा

वेट गेन

प्रोटीन आणि फायबरमुळे पोटाच्या समस्या दूर होतात, पचनशक्ती सुधारते

पचनशक्ती

दुधापासून मावा तयार केला जातो, त्यामुळे प्रोटीन, व्हिटामिन, कॅल्शिअममुळे इम्युनिटी बूस्ट होते

इम्युनिटी बूस्टर

कॅल्शिअम, फॉस्फरससारखी तत्व हाड मजबूत करण्यासाठी मदत करतात

हाडं,दातांसाठी

मावा हा एनर्जीचा एक चांगला पर्याय मानला जातो, थकवा दूर होण्यास मदत होते

एनर्जी

मात्र, माव्याची किंवा माव्याच्या पदार्थांची एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

एलर्जी

तुम्हीही चहा टोस्ट खाता का? मग जरा सावध व्हा..