स्मोकिंग न करणं आरोग्यासाठी फायदेशीर

Health

 16 September, 2025

Author: शिल्पा आपटे

स्मोकिंग आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते, स्मोकिंग टाळावे

स्मोकिंग

Picture Credit:  Pinterest

स्मोकिंग न केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात

न करण्याचे फायदे

फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो, श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो

फुफ्फुसांचा कॅन्सर

स्मोकिंग न केल्यास दम्यापासून संरक्षण होते, तब्बेत बिघडू शकते

दम्यापासून संरक्षण

हार्ट हेल्दी राहते, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते स्मोकिंग न केल्यास

हेल्दी हार्ट

एनर्जी मिळते, स्मोकिंग केल्याने थकवा जाणवतो

एनर्जेटिक

स्किन चांगली होते आठवडाभर स्मोकिंग न केल्यास

स्किन

स्मोकिंगची इच्छा झाल्यास कँडी, गाजर, बदाम, मखाणे, सूर्यफुलाच्या बिया खा

कसे सोडाल?