Published Feb 01, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
रात्री चांगली झोप येण्यासाठी जायफळाचा चहा प्यावा. मेलाटोनिन वाढते त्यामुळे. झोप सुधारते
अँटी-डिप्रेसंट गुणधर्म असलेल्या जायफळाचा चहा आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो
गॅस, अपचन यासारख्या पोटाच्या समस्या असतील, उत्तम डायजेशनसाठी जायफळाचा चहा प्यावा
अँटी-इंफ्लेमेटरी गुणांमुळे पोटाची जळजळ, सूज कमी होण्यास मदत होते
जायफळाचा चहा प्यायल्याने सांधेदुखी, सूज आणि संधिवात कमी होण्यास मदत होते. स्नायू दुखणं कमी होते
अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल गुणांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, संसर्गापासून संरक्षण होते
ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यासाठी, बॅलेंस करण्यासाठी जायफळ चहा उपयोगी ठरतो
मेटाबॉलिझम बूस्ट होतो, वजन कमी करण्यासाठी जायफळाचा चहा उपयुक्त, बॉडी डिटॉक्स होते