Published Dec 04 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
व्हिटामिन ई, ओमेगा-3 फॅटी एसिड, अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. मालिश करावे
ऑलिव्ह ऑइलने मसाज केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात
सुरकुत्यांपासून आराम मिळतो, ऑलिव्ह ऑइलच्या तेलामुळे मसाज केल्याने
अँटी-इंफ्लेमेटरी गुणयुक्त तेलाने मालिश केल्यास सूज कमी होते
ऑलिव्ह ऑइलने बॉडी मसाज केल्यास चेहरा ग्लो होतो
.
स्नायूंमध्ये दुखत असेल तर तुम्ही ऑलिव्ह ऑइलने मसाज करा. थकवाही कमी होतो.
.
छोट्या छोट्या गोष्टींमुळे स्ट्रेस येत असेल तर ऑलिव्ह ऑइलने मसाज करा, तणाव दूर होतो
.