Published Dec 04 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
टॉवेल न धुतल्यास स्किन इंफेक्शन होऊ शकतो. एलर्जी होऊ शकते
आंघोळीचा टॉवेल दर 3 ते 4 दिवसांनी धुवावा असं सांगितलं जातं
टॉवेल धुण्यासाठी गरम पाण्याचा उपयोग करावा, त्यामुळे बॅक्टेरिया नाहीसे होतात
टॉवेल साफ करण्यासाठी अँटी-बॅक्टेरियल डिटर्जंटचा वापर करावा.
धुतलेला टॉवेल उन्हात वाळवावा, त्यामुळे बॅक्टेरिया निघून जातात, दुर्गंधीही राहत नाही
.
धुतलेला टॉवेल नेहमी मोकळ्या जागेत ठेवावा
.
घरातील प्रत्येकाने वेगवेगळा टॉवेल वापरावा, त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका कमी होतो
.
दर 6 महिन्यांनी टॉवेल बदलत राहावा त्यामुळे बॅक्टेरियल इंफेक्शन आणि फंगस होत नाही
.