हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणं किंवा केसात कोंडा होणं या समस्या जास्त होतात.
Picture Credit: pinterest
हिवाळ्यात हवा कोरडी असते त्यामुळे त्वचेतील ओलावा कमी होतो.
Picture Credit: pinterest
जास्त निस्तेज आणि कोरडी त्वचा ही थंडीतच जास्त होते.
Picture Credit: pinterest
असं म्हणतात की, त्या त्या सिझनमध्ये असलेली फळं खावी त्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
Picture Credit: pinterest
हिवाळ्याच्या दिवसात संत्रीचा ज्युस पिणं फायदेशीर ठरतं.
Picture Credit: pinterest
संत्र्यामध्ये असलेल्या व्हिटामीन सीमुळे त्वचेचं संरक्षण होतं.
Picture Credit: pinterest
संत्र्यातील असलेल्या अँटीऑक्सिडंटमुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
Picture Credit: pinterest
सकाळी संत्र्याच्या ज्युस प्यायल्याने त्वचा हायड्रेटेड राहते.
Picture Credit: pinterest
संत्र्याच्या सेवनाने चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील कमी होण्य़ास मदत होते.
Picture Credit: pinterest