www.navarashtra.com

Published Dec 13,  2024

By  Shilpa Apte

पनीरचं पाणी फेकण्याआधी त्याचे अनेक फायदे होतात

Pic Credit -   iStock

ताकद आणि फिट राहण्यासाठी पनीर डाएटमध्ये समाविष्ट करा

पनीर

पनीर तयार करतानाचं पाणी फेकून देण्याऐवजी त्याचा उपयोग करा

पनीरचं पाणी

पनीरचं पाणी केसांसाठी चांगले असते, केस स्मूथ आणि शायनी होतात

केसांसाठी

पनीरचं पाणी टोनर म्हणून वापरावं, चेहऱ्यावर मॉइश्चरायजर म्हणून लावावं

टोनर

पनीरचं पाणी प्यायल्यास हाडं मजबूत होण्यासाठी उपयोगी पडते

मजबूत हाडं

पनीरचं पाणी प्यायल्याने पचनाची समस्या दूर होऊ शकते

पचन

.

आरोग्याला हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही पनीरच पाणी प्यावं

हायड्रेट

.

मीठाचा चहा, घशाच्या खवखवसाठी रामबाण घरगुती उपाय