काही लोक घरात मोर पण ठेवतात त्यामुळे घरात सकारात्मकता येते. घराच्या प्रवेशद्वारावर किती मोरपंख ठेवावे, जाणून घ्या
घरामध्ये कोणतीही वस्तू ठेवताना वास्तूच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे अन्यथा वास्तू दोष होऊ शकतो
घराचे मुख्य प्रवेशद्वारावर मोरपंख ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे परिवारामध्ये कधीही संपत्तीची कमतरता भासत नाही
वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तीन मोर पंख ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे वास्तुदोष दूर होतो
पैशाची समस्या असणाऱ्या लोकांनी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तीन मोरपंख ठेवावे. यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते
मुख्य प्रवेशद्वारावर मोरपंख ठेवल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकता प्रवेश करते यामुळे घरात सुख समृद्धी येते
मुख्य प्रवेशद्वारावर गणपतीच्या मूर्ती सोबत तीन मोरपंख ठेवल्याने गणपतीचा आशीर्वाद मिळतो त्यासोबतच मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात
तुम्ही वास्तुदोषाचा सामना करत असाल तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोरपंख ठेवावे.