काळे तीळ शनिदेवाशी संबंधित आहे, काळे तीळ दान केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते
Picture Credit: Pinterest
उडदाची डाळ दान केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते, पैशाची कमतरता दूर होते
मोहरीचं तेल अर्पण करणं शुभ मानलं जातं, आरोग्याच्या समस्या दूर होतात
काळे कपडे कालाष्टमीला दान करणे शुभ मानतात, सुख-समृद्धी नांदते
चप्पल दान केल्याने जीवनातल्या सगळ्या समस्या दूर होतात
कालाष्टमीला या गोष्टींचे दान नक्की करा, सुख-समृद्धी आयुष्यात येईल