व्हिडिओ गेम केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने खेळल्यास मुलांना अनेक फायदे मिळतील
Picture Credit: Pinterest
व्हिडिओ गेम खेळल्यास डोळे आणि हातांचे कोऑर्डिनेशन अधिक चांगले होते
Picture Credit: Pinterest
पझल किंवा डावपेचवाले व्हिडिओ गेम मुलांना वेगाने विचार करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी मदत करतात
Picture Credit: Pinterest
ॲक्शन गेममुळे मुलांची एकाग्र क्षमता वाढते
Picture Credit: Pinterest
व्हिडिओ गेममुळे मुलांची मल्टिटास्किंग क्षमता अधिक सुधारते
Picture Credit: Pinterest
ॲक्शन आणि स्ट्रॅटेजीवाल्या गेममुळे मुलांना वेगाने निर्णय घ्यावे लागतात
व्हिडिओ गेमदरम्यान मुलांना नव्या आव्हानांचा सामना करावा लागतो
बुद्धिबळसारख्या गेममुळे मुलं येणाऱ्या आव्हानांसाठी योजना तयार करू शकतात