Published Oct 19, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
1 बटाटा, 1 गाजर आणि 1 चमचा गुलाबपाणी घ्यावे
बटाटा आणि गाजर ब्लेंड करावे, गुलाबपाणी मिक्स करावे, ही पेस्ट 20 मिनिटं चेहऱ्याला लावावी, नंतर धुवावा
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात, एंटी-एजिंगसाठी हा फेस पॅक उत्तम आहे
या फेस पॅकमुळे चेहऱ्याची स्किन डिप क्लिंज होण्यास मदत होते
बटाटा-गाजर फेस पॅकमुळे स्किन ग्लो होते, त्वचा चमकदार होते
.
स्किन हायड्रेट होण्यासाठी, आणि ग्लो वाढण्यासाठी गाजर-बटाट्याचा फेस पॅक उत्तम
चेहऱ्यावरील डाग स्वच्छ होण्यासाठी फायदेशीर, स्किन टोन चांगला होतो
हा फेस पॅक चेहर्याला लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा