Published Oct 19, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
वजन कमी करण्यासाठी स्किपिंग हा उत्तम पर्याय. पोटाची चरबी कमी होते, बॉडी स्ट्रेंथ वाढते
स्कॉट्स केल्याने बेली फॅट कमी होतात, मसल्स वाढतात आणि शरीर टोन होण्यास मदत होते
नियमितपणे 20 ते 30 मिनिटं चालल्यास वजन कमी होते, कॅलरी बर्न होतात, हार्ट हेल्दी राहते
सायकलिंग हा एक चांगला ऑप्शन आहे एक्सरसाइजसाठी, हार्ट हेल्दी राहते
वजन कमी करण्यासाठी नियमितपणे 10 मिनिटे कार्डिओ करा, हिप्स फॅट, थाई फॅट कमी होतात
.
शरीराला टोनिंग करण्यासाठी, मसल्स वाढीसाठी पुश-अप्स हा चांगला पर्याय
जंपिंग जॅक ही एक्सरसाइज केल्याने बेली फॅट, थाई फॅट, हिप्स फॅट कमी होण्यास मदत होेते.