फायबर, बी-कॉम्प्लेक्स, व्हिटामिन सी, पोटॅशिअम, फोलिक एसिड, थायमिन
Picture Credit: Pinterest
बदलत्या सीझननुसार इम्युनिटी वीक होते, बटाट्याची सालं खावी
बटाट्याची सालं खाल्ल्याने फायदा होतो, कॅन्सरपासून संरक्षण होते
हार्ट हेल्दी राहण्यासाठी आरोग्यासाठी फायदेशीर ठरते, पोटॅशिअम असते
अँटी-ऑक्सिडंट्समुळे स्किन ग्लो होते, सिक्नच्या समस्या कमी होतात
कॅल्शिअम असते बटाट्याच्या सालांमध्ये, हाडं स्ट्राँग होतात