पावसाळ्यात लिंबाच्या झाडाची देखभाल करणं अत्यंत आवश्यक असते
Picture Credit: Pinterest
कृषी शास्त्रज्ञांच्या मते, ह्युमिक एसिड घातल्यास मातीची गुणवत्ता वाढते, फळाफुलांनी झाडं बहरतं
हा एक जैविक पदार्थ आहे, मातीतील सूक्ष्म जीवाणूंना एक्टिव्ह करतो, त्यामुळे मुळांची ताकद वाढते
1 लीटर पाण्यात चिमूटभर ह्युमिक एसिड मिक्स करा लिंबाच्या रोपात मुळांजवळ ओतावे
ह्युमिक एसिड महिन्यातून फक्त एकदाच वापरावे, हे कटाक्षाने पाळावे
ह्युमिक एसिड टाकायच्या आधी माती थोडी खणून घ्या, त्यामुळे पोषण नीट मिळेल
मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी वेळोवेळी खत टाकायलाही विसरू नका
शेणखत, गांडूळ खत, पानांपासून बनलेले सेंद्रिय खत वापरावे
लिंबाच्या रोपामध्ये पाणी साठणार नाही याचीही काळजी पावसाळ्यात घ्यावी